माझं गाव : कोकण


काही निवडक आणि वेड लावणार माझ्या गावाची आठवण....


अजूनही माझ्या गावात...सडा चाफ्याचा अंगणी.....

छोटसच तरीही सुंदर...माझं गाव☺
शांत किनार....


वार्‍यावर डोलणारी माडाची झाडे....

शहरापासून दूर तरीही...आपले आपले वाटणारे...

डोंगराच्या कुशीत वसले गाव माझे...

कौलारू घरे, नजरेला भिडणारी...माझी माणसे, मनातून जाणणारी...
Pic credites to my best friend..
Follow us on Insta

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

I AM ALWAYS THERE FOR YOU !

Tell Me Why

Being Uncommon